ग्रीन बेकरीचे पॅटीस देखील छान असतात.
ग्रीन बेकरीचे एक वितरक (बहुतेक कृष्णा बेकरी, नक्की आठवत नाही.) सिंहगड रोड वर विठ्ठलवाडी परिसरात आहे .
--सचिन