अतिशय सुंदर.....
मला दुसरे काही शब्दच मिळत नाही आहेत...
सुंदर असून, श्रीमंत असून, बरेच सदगुण अंगात असून आजवर सत्यभामेला केवळ तिच्या काही अवगुणांमुळे वाईट ठरविण्यात आलं आहे, तीची मन:स्थिती काही थोडीच लोकं ओळखू शकतात. आणि आपल्या सारखे थोडेच ती कवितेत उतरवू शकतात......
---- मानसी