अहो ती चिमा अगदी पेठकरांच्या पहिल्या प्रतिसादापासून आत्तापर्यंत ३-४ वेळा इथे कडमडलीय. त्या अर्थी ती अगदीच कुचकामी दिसतेय. तिला काय लावता कामाला. कवी म्हणतील ठीक आहे आम्ही आता सगळं विकायचंच बंद करतो त्यापेक्षा!
छाया