बटाट वडा, डाळ वडा, कांदा भजी कोणाला खायची असेल तर दिप बंगला चौक गाठा. दिप बंगला चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे जाताना लगेच डावीकडे, एक गाडा आहे, 'साठे वडेवाले' म्हणून, वरिल सर्व पदार्थ मस्त मिळतात. हा गाडा संध्याकाळीच असतो.