अतुल कुलकर्णी ने शिक्षक जागा केलाय. वरील गीत तर सुंदरच पण सुरवातीचे  "अंगाला हात लावयचा नाय, जास्ती बोलायचे कामच काय?" हे ही आवडलं.

"शक्ती दे... बुध्दी दे... दे दयाघना.." खुप छान !

 

नीलकांत