ग्राहक : मी पँट शर्टाच्या बदल्यात घेतली आहे.

ग्राहक : अहो मालक, पण मी शर्ट घेतलाच कुठे आहे तुम्हाला त्याबद्दल मी पैसे द्यायला?

ग्राहकाची वरील विधाने विसंगत नाही का वाटत?

जर त्याने शर्ट घेतलाच नाही तर पँट कशी काय शर्टाच्या बदल्यात घेऊ शकतो?

(आपला दुकानदार)

असा-मी