मा. सुनिल,

तुम्ही सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलात.

"रम्य ते दिन..." असेच बिचारे सगळे लग्न झालेले म्हणत असणार...

आपले इंप्रेशन कसे पडेल..

अहो, इथे सुरूवात होण्याआधीच 'पडण्याच्या' गोष्टी कशाला करताय.... ठाम उभे रहा !! (हलकेच घ्या हो !!)

बाकी, तुम्ही सगळे लिहिलेत, एक सांगितले नाहीत, 'पोहे' पसंत पडले का? ;-)

(मुलगी बघणे = पोह्यांचा कार्यक्रम , असे एक नेहमीचे सूत्र म्हणुन पोहे विचारले ...ः))  

आपला, (चालेल का हो ... नाहीतर तुम्हाला सध्या फ़क्त कोणी तरी "आपली" लिहिण्याची प्रतीक्षा असायची ... हा हा हा हलकेच घ्या हो !!)

--सचिन