ग्राहकाने 'मी घेतो हा शर्ट' म्हटल्याने हस्तांतरण पूर्ण होत नाही. जोवर तो त्याचे पैसे देत नाही तोवर, त्याच्या 'मोबदल्यात' दुसरी गोष्ट घेतो म्हणणे निरर्थक आहे.
तो ग्राहकाच्या जागी असता तर त्याने न घ्यायसाठीचा शर्ट ८०० चाच निवडला असता, खिशातून ३०० देण्याचे प्रयोजन समजले नाही ;)