२. खंडिय(कॉन्टिनेंटल) पदार्थांसाठी मी भांडारकर रस्ता दोनदा पालथा घातला, पण 'दर्शन' चे दर्शन मात्र आम्हाला झाले नाही. हे हॉटेल कोठे बोळात आहे का हो?
'दर्शन' हे उपहागृह प्रभात रस्त्यावर आहे. लकडीपुलाकडील बाजूने जाताना, अगदी लगेचच उजवीकडे 'दर्शन' चे दर्शन  होईल. (पो.चौकीच्या अलीकडे).
येथे 'बेक्ड व्हेजीटेबल' (व्हेज ऑग्रेटीन ?) चांगले मिळते.

(नाना आपण याच दर्शन बद्दल म्हणत आहात ना!)

-- आपलाच (खंडीय पदर्थप्रेमी ) लिखाळ.