एकलव्यजी अभिनन्दन! मनोगतवर विचार कसे प्रकट करावेत याचा जणु आदर्शच आपण मनोगतींच्या पुढे ठेवलात.मध्यन्तरी काही चर्चांमधील उथळपणा आणि उगीचच लावलेले पाल्हाळ यामुळे आलेला उबग या लेखनामुळे गेला ,पुन्हा एकदा अभिनन्दन आणि बढते रहो !