'रसिया'वरून महाराज छुपे कम्युनिस्ट आहेत, (किंवा रशियातून ऑर्डरी घेतात)असेही काहीसे सुचविता आले असते... ;-) दुर्दैवाने रशियातील साम्यवादाच्या पाडावानंतर असे म्हणायची सोय राहिली नाही. :-(
(हलकेच घ्या! तात्याबा, तुम्हीसुद्धा!)
असो. कोणी काही म्हणो, आपल्याला तर बुवा तुमचा हा लेख आवडला. (तुमच्या 'सीरियस' लेखांहूनही अधिक!)
- टग्या.