जब कि तुझ बिन नही कोइ मौजूद
फिर ये हंगामा ए खुदा क्या है
हा शेर विचार करायला लावणारा आहे.
परमेश्वराला उद्देशून घेतला तर "जर तूझे अस्तित्व हेच खरे आहे, तर मग हा बाकी जगाचा खेळखंडोबा काय आहे?"
प्रेयसीला उद्देशून घेतला तर " जर फ़क्त तूच माझ्या मनात आहेस तर मग ही बेचैनी काय
आहे"
आधी म्हटल्याप्रमाणे विचार केल्यावर वेगळे अर्थही निघू शकतिल.
गझल सर्वपरिचित "दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है"