सुनील,
अहो हेच सगळीकडे असते (ठरवून केलेल्या लग्नात.)
माझेही हेच चालू आहे, मी बंगलोरात असल्याने, इथेच हॉटेलात 'पोहे' होत्तात. तरीही प्रश्न रहातोच की, १/२-१ तासात कसे काय बुवा ठरवायचे की पुढे जायचे किंवा कसे?
-(समदुःखी)भाऊ