बटाट्याचे काप तळायच्या आधी थोडावेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत. मीठ मुरून मस्त चव येते.