संवादिनी,

वर्णन खूप आवडले.

माडावरून काढलेले असोल नारळ एका बाजूला एक असे एका रांगेत मांडून ठेवले तर जसे दिसतील तश्या अक्षरात चक्क इंग्रजीत स्वाक्षरी !!!

छानच !