ग्राहकाने 'मी घेतो हा शर्ट' म्हटल्याने हस्तांतरण पूर्ण होत नाही.
सहमत.
दुकानातल्या सदऱ्याची मालकी दुकानदाराची आहे. त्याच्या जोडीला जोवर पावती नाही तोवर ती वस्तू ग्राहकाची होत नाही असे वाटते. अश्या परिस्थितीत दुकानदाराने 'परत केलेल्या' सदऱ्याची पावती मागावी. पावती नसेल तर तत्वतः अशी वस्तू वरील परिस्थितीत वस्तुविनिमयासाठी वापरता येणार नाही असे वाटते.