... पण गुणगुणतानाही अडखळायला लागला होता...
असं होतं हे खरं. प्रत्येकजणच आयुष्यात हा गटांगळ्या खाण्याचा अनुभव घेत असावा असे उगीचच वाटते आहे.
संयुक्ता - भाग २ वाचला आणि लगेच शेवटचाही वाचायला मिळाला. आपण आणखीही लिहीत राहावे... आम्ही वाचत राहू.