हरिश्चंद्रगडाचं सौंदर्य राकट आहे. सुंदर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा या ओळी हा गड पाहिल्यावर आठवतात.
माझ्या महाविद्यालयीन जीवनात आमचाही मस्त ग्रुप होता. तेव्हा हा गड आम्ही सर केला होता ती आठवण झाली. फारच सुरेख आठवण आहे या गडाची!
-माधवी.