फारच सुंदर अनुभव आणि तितकेच समर्थ लेखन. तुमच्या लेखासोबत मलाही हरिश्चंद्रगड फिरून येता आले.
पुण्यात राहायला आलो की नक्कीच तुमच्यासोबत गडयात्रेला येणार. (अर्थात तुमची परवानगी असेल तरच).
-शशांक