साती,
ज्यांना 'साहित्य-समाधी किंवा सृजन-स्थिती' कळत नाही त्यांना आपण साहित्यिकांनी (!) 'ले पब्लीक' म्हणायचं कां? मी ही 'त्या अवस्थेत' असतांना 'याच काही खरं नाही' किंवा 'काय शून्यात पाहात बसलाय' असे चिंताग्रस्त उदगार
ऐकले आहेत. पण मला वाटतं की तुझी 'साहित्य-समाधी' एव्हढी 'उत्कट' लागत असावी की राजाला 'खरोखर'ची चिंता उत्पन्न होते. सांभाळ हो स्वतःला (ह. घे)
(सम-वेदना-पीडीत) जयन्ता५२