ओ आगाऊसाब, एकदा चक्रपाणि, एकदा रावसाब, एकदा संयुक्ता, नक्की कोणाचा आय-डी आणि कोणाचा रिप्लाय कोणाला हवाय, हे ठरवा की !! मला तर शाळेतल्या विज्ञानाच्या पेपरातल्या जोड्या लावा या प्रश्नाची आठवण झाली. या प्रश्नात तुम्हाला नेहमीच पैकीच्या पैकी मार्क्स मिळत असणार बघा!! काहीहीहीहीही!!!!