तात्याबा महाराजांनी म्हट्लेलच आहे
वाचणारं कुणी असेल
तर लिहीण्याला अर्थ आहे
वाचणारं कुणी नसेल तर
लिहीणं सुद्धा व्यर्थ आहे
कथेला भरपूर वाचक अवश्य मिळणार. तूमची कथा मस्त जमली आहे. इतरही वाचकांना कथा नक्कीच आवड्ली असणार.
पुढील साहीत्याच्या प्रतीक्षेत.
सवाई
[तात्याबा महाराज उपासक]