संयुक्ता,
    स्पर्शून जाणारी कथा. अपयशी प्रेमाच्या इतर कथा माहित असल्या तरी वाचताना एक हुरहुर लागून जाते. मात्र यावर सिगारेट वा इतर व्यसनांच्या आहारी जाणे, हा उपाय नक्कीच नाही. शाळेतल्या बाईंचे 'माणूस आयुष्यातलं पहिलं प्रेम नि पहिलं अपयश कधीच विसरत नाही' हे वाक्य आवडले.

श्रावणी