छानच वर्णन आहे. आम्ही विद्यापीठात होतो त्यावेळेस हरिश्चंद्र गडावर गेलो होतो. त्याचीच आठवण झाली. त्यावेळेस जी छायाचित्रे घेतली होती ती इथे लवकरच देइन.