गेल्या काही दिवसान्पासून टिव्हीवर आरक्षणाबाबत बातम्या येताहेत. मला असा प्रश्न आहे की आरक्षणाबाबत फक्त डॉक्टरच का रस्तावर? बाकीचे कुठायेत? आणी मुख्य म्हणजे इन्जिनीयर्स ... त्यान्च्यामद्ये एकजुट का दिसून येत नाहिये?