जनसेवा मधे खिचडी, साबुदाणा वडे, सांजा (हा केवळ चविष्ट) असे अतिशय घरगुती आणि उत्तम पदार्थ मिळतात. बटाटावडे मात्र बेचव असतात कारण त्यात कांदालसुण नसतो.
आप्पाची खिचडी मी खाल्ली तेव्हा तेव्हा कच्ची होती.