खरेच सुरेख कथा आहे. मांडणी, संवाद, गीत, चित्रीकरण या सगळ्याच बाबतीत मस्त जमला आहे. काळजाला स्पर्श करण्यास दिग्दर्शक व कलाकार यशस्वी झाले आहेत.
मला पण खूप आवडला.