कासवा हरीहरेश्वरपासून तू जरा लांबच राहा. तिथे वटवाघूळाचे तेल काढून विकतात. तू सापडलास तर तुझेही तेल काढतील.

जाता जाता, कालची तुझी शर्यत कशी झाली? ससा जिंकला का तू?