हा केवळ विनय नव्हे.
इस्राएलच्या माजी पंतप्रधान श्रीमती गोल्डा मायर यांची (बहुधा; चूभूद्याघ्या!) पुढील उक्ती या संदर्भात अतिशय उद्बोधक ठरावी:
"Don't be humble. You are not that great."
[हलकेच घ्या. ;-) ]
- टग्या.
(प्रतिसाद लिहिताना १०%हून जास्त रोमन अक्षरे वापरणे कधीकधी अपरिहार्य होते.)
(प्रतिसाद लिहिताना १०%हून जास्त रोमन अक्षरे वापरणे कधीकधी अपरिहार्य होते.)