भलताच विनोदी ही ही ही ही , पण

यावेळी अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यात त्यांना यश मिळाले पण अंतराचा घोळ झाल्यामुळे सकाळी ११ वाजता त्यांच्याच देशातील एका सरकारी इमारतीवर त्याचा स्फोट झाला, सुदैवाने त्या वेळेपर्यंत कर्मचारी पोहोचले नसल्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही !!.

अणु बाम्ब जर शहरा च्या इमारतीवर पडला तर सारे शहरच उध्वस्त होईल! ही इमारत शहराच्या बाहेर एकांतात होती काय? जाणकारांनी  प्रकाश टाकावा !!

आपला (ह ह लो पो) भोपाळी भाऊ