सहजसुंदर मतला, मस्त आहे.
या नदीला पार केले पापण्यांनी,वेदनेचा घाटही लागेल आता
वा वा! क्या बात है!
शेर गोटीबंद आहेत. गझल आवडली.