महावीर या खऱ्या सिंहाला शतशः प्रणाम आणि स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला भारतभुवर ओवाळून टाकणाऱ्या देवीसिंहांना अभिवादन.......
सर्वसाक्षी,
मला खंत वाटते कि अश्या महान हुतात्म्याबद्दल मला माहित नव्हते. महावीरसिंहां सारख्या हिऱ्यांची ओळख करुन दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद !
-शशांक