एका उपाहारगृहाच्या मालकावर कोंबडीच्या मांसात भेसळ केल्याचा खटला चालू होता.भोमेकाका, एका मनोगतीणीचा जीवावर उठून तिचा अशा प्रकारे उल्लेख केल्याबद्दल तुमचा निषेध. तुम्ही आमच्या (आजकाल कशानेही सहज दुखावणाऱ्या) भावना दुखावल्यात !
(कृपया हलकेच घ्यावे.)