मा. निरुभाऊ,
आपल्याशी अगदी सहमत.
अजुन एक म्हणावेसे वाटते, की चर्चा सुरु केल्यानंतर, जे प्रतिसाद येतात, त्यातील काही मते पटतात काही नाही.
जी पटत नाहीत त्याच्यावर प्रतिसाद लगेच दिला जतो, पण
जर आपला एखादा मुद्दा चुकला आणि दुसऱ्याचे त्याबाबतचे म्हणने पटले तर ते सुध्दा मोठ्या आणि मोकळ्या मनाने मान्य करायला /स्विकारायला काहीच हरकत नसावी.
आपला,
--सचिन