नमस्कार, आपण दिलेला पत्ता बरोबर आहे.
बेक्ड बीन्स मस्त मिळतात. एकुणच italian पदार्थ फ़क्कड मिळतात.
जे.एम रोड वर मेक्सिकन पदार्थांसाठी शिव-सागर प्रसिद्ध आहे.
आप्ला-- नाना