नमस्कार,

मोठ्या नु.म.वि शेजारी गजानन भेळ मिळते. फ़क्त ५-६ य वेळेत. खुप वेळ लागतो मिळायला, पण सार्थक होत.

इथली तिखट भेळ बिल्कूल खाऊ नका. आतड्यांना छेद पडण्या इतपत तिखट असते.

--नाना