नमस्कार,

जे.एम रोड वर पोर्टीको होटेल च्या बाहेर, मस्त आईस्क्रीम मिळतं.

पोर्टीको होटेल मध्ये pan केक सुन्दर मिळतात.

--नाना