कळले मला कुठे की झालो हलाल केव्हाहोते जरी शराबी, डोळे सुरेच होतेबाहूत, द्राक्षकन्ये, कवळून घे मला तूशुद्धीत राहण्याचे तोटे बरेच होतेसमजावले मनाला माझ्या अनेकदा मीसमजावण्यास काही कारण तसेच होतेफारच सुंदर....... आणखी येऊ द्या....
-शशांक