वरदा आणि वेदश्री
तुम्ही तर मस्तपैकी बडबडगीतांची आणि लहानपणच्या कवितांची बरसात चालवली आहे. कशी बरं लक्षात राहातात एवढी सगळी गाणी? पण चालू द्या, आम्ही आपले ह्या सगळ्या कविता/ गाणी नक्कल (कॉपी) करून चिकटवतो आहोत (पेस्ट) आमच्या शब्द कार्यक्रमात (एम एस वर्ड)....