आ ही जाता वो राह पर गालिब
कोइ दिन और भी जिये होते

अजून थोडा वेळ वाट पाहीली असतीस तर ती हो म्हणाली असती. पण त्याआधीच तुझ
आयुष्य संपल त्याला कोण काय करणार? दुसऱ्या शब्दात सांगायच तर आयुष्यभर वाट पाहूनही ती हो म्हणाली नाही..