विनायक म्हणतात तसेच.
जवाहर तुरुंगात गेला तेंव्हा मोतीलाल आपल्या महालात गादीऐवजी चटईवर झोपू लागले.
मोठ्या लोकांचे सगळेच मोठे! त्याचे कौतुक व्हायचेच.