इथेही एकापेक्षा अधिक अर्थ लपले आहेत असे वाटते.

दुसऱ्या ओळीचा एक अर्थ, (आपली भेट तर होणे नशीबात नव्हते,) प्ण अजून जगायचेच असते तर तुला भेटण्याची आस हे एवढे कारण ही पुरेसे होते.

तर दुसरा अर्थ तुला भेटणे नशीबात नाही हे उमजल्यावर, अजून जगलो तरी हे जगणे म्हणजे तुला भेटू शकण्याच्या खोट्या आशेवर तगलेला 'इंतजार' मात्र उरले असते.