सहमत. शिवाय चर्चा म्हणजे 'ऍग्री टू डिस्ऍग्री विदाऊट बीइंग डिस्ऍग्रीएबल' हे ध्यानात ठेवले तर वैयक्तिक आरोप - प्रत्यारोप / चिखलफेक थांबेल.