मला आठवणारी एक कविता:
ये ये ताई पहा पहा गंमत नामी किति अहा
चांदोबा खाली आला हौदामध्ये बघ बुडला
कसा उतरला पाय घसरला किंवा पडला
कशास उलटे चालावे पाय नभाला लावावे
किति ऊंच हे आभाळ तेथुनि हौद किती खोल
तरि हा आई बोलत नाही
चांदोबा तू रडू नको
ताई तू मज हसूं नको
चू.भू.द्या.घ्या.
सुभाष