एकाही वेळा फ़क्त उत्तरे/मद्त अपेक्षीत असते.. पण त्याला दुसरा पर्याय नाही...
उदाः मला एच १ बी विजा आणी संधी बद्दल माहीती हवी आहे पण मी त्यासाठी चर्चा सुरु करावी काय ?
माझी पण चुकभुल द्यावी घ्यावी .
हा ५व्या प्रकारात जाणारा मुद्दा आहे काय ??