आवडली. मलाही आतापासूनच डिसेंबर ज़ाणवायला लागला आहे यामुळे ः)

भारतातल्या चहाची सर कोणत्याच चहाला नाही हे मान्य. दीड-दोन वर्षे पुरणाऱ्या गोड आठवणींचे वाक्य विशेष आणि भावूक.

(वडापावभक्त)चक्रपाणि