चित्तोपंत,
सुंदर गझल.

देव सत्संगांमध्ये बंदिस्त झाला,
तो कसा दीनाघरी धावेल आता

हा शेर सर्वांत आवडला. मतलाही सहज-सुंदर आहे आणि पापण्यांचा शेर (नदी-घाट) ही उपमाही.

पोरके याहून भीषण दुःख नाही
- कोण मज समजेल, समजावेल आता

अप्रतिम. हे वाचताना कै. सुरेश भटांच्या 'समजावुनी व्यथेला समजावता न आले' ची आठवण झाली.

- कुमार