रंगसूची

  = हे जोडाक्षर असलेले शब्द सापडले

  = हे जोडाक्षर होत नाही किंवा हे जोडाक्षर कुठल्याही मराठी शब्दात सापडले नाही.

घ्क घ्ख घ्ग घ्घ

घ्च घ्छ घ्ज घ्झ

घ्ट घ्ठ घ्ड घ्ढ घ्ण

घ्त घ्थ घ्द घ्ध घ्न

घ्प घ्फ घ्ब घ्भ घ्म

घ्य घ्र घ्ल घ्व घ्श घ्ष घ्स घ्ह घ्ळ घ्क्ष घ्ज्ञ

वरील हिरवी जोडाक्षरे असलेले शब्द (प्रत्येकी एक उदाहरणादाखल)

घ्न = कृतघ्न

घ्य = घ्या

घ्र = व्याघ्र

मंडळी, 'घ' जरा फारच लाजरा दिसतो आहे. फक्त ३ च जोडाक्षरे होतात त्याची.

क ची १०, ख ची ४, ग ची १० जोडाक्षरे होतात.

जर कुणाला लाल जोडाक्षरे असलेले शब्द सापडले तर कळवा, तक्ता अद्यावत ठेवण्यासाठी.

-भाऊ