भारतभेटीच्या वर्णनातील लेखन हातोटी उत्कृष्ट आहे. परंतु, वर्णन त्रोटक वाटले. अजून भरपूर लिहिता आले असते. विस्तार भयास्तव हात (उगीचच) आखडता घेतला असे वाटते.
अखेर तो क्षण आला. औक्षण करून, ओटी भरून, आता कायमचेच इकडे या असे सगळ्यांचेच पाणावलेले डोळे सांगत होते.
अत्यंत कठीण क्षण.