चिमणीच्या कवितेची सुरुवात अशी आठवते:

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ।

कपिला मावशी...

शिवाय त्यात आणखीही ओळी होत्या (असे वाटते)

कावळेदादा कावळे दादा मझा घरटा पाहिलास का बाबा
नाही ग बाई चिमणीबाई तुझा मझा संबंध काही

(धूसर आठवनीतला) सुभाष